

सिन्नर : मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट, महिला सबलीकरण समिती व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘आई कॉलेजच्या दारी’ हा उपक्रम उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला.
