‘आई कॉलेजच्या दारी’ उपक्रमातून दिनांक ८ मार्च २०२६ महिला दिन उत्साहात

आश्रय ट्रस्टचे मुख्य विश्वस्थ स्व. डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांच्या शोकसभेचे नाशिक येथे आयोजन
October 9, 2026
आश्रय ट्रस्टची नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र” अभियानाला गती
October 9, 2026

सिन्नर : मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट, महिला सबलीकरण समिती व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘आई कॉलेजच्या दारी’ हा उपक्रम उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला.

Comments are closed.