आश्रय ट्रस्टची नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र” अभियानाला गती

‘आई कॉलेजच्या दारी’ उपक्रमातून दिनांक ८ मार्च २०२६ महिला दिन उत्साहात
October 9, 2026
नाशिक मध्ये आश्रय ट्रस्टच्या कार्याचा गौरव – “महामहिम रत्न” व “महिला रत्न” पुरस्कार प्रदान
October 9, 2026

आश्रय ट्रस्टची नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक; “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र” अभियानाला गती. (दिनांक १६.०३.२०२६)

नाशिक – आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्ूस्टच्या वतीने दिनांक १६.३.२०२६ रोजी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीस नाशिक कमिटीतील सुमारे २५ सदस्य उपस्थित होते.

 

Comments are closed.