थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र 2024 – जनजागृती उपक्रम 

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.
October 7, 2026
पुणे हडपसर येथे भव्य दिव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
October 7, 2026

दिनांक २५/०८/२०२५ रोजी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने  मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालय, वणी येथे मुक्त महाराष्ट्र 2024 या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या अंतर्गत थॅलेसिमिया व अ‍ॅनिमिया विषयक जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

 

Comments are closed.