थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.

थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम वडनेर भैरव महाविद्यालयात संपन्न आश्रय ट्रस्ट मुंबई चे वतीने विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन; थॅलेसेमियावर सखोल चर्चा.
October 7, 2026
थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र 2024 – जनजागृती उपक्रम 
October 7, 2026

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.

नाशिक – दिनांक १२. ०८. २०२५ रोजी  जागतिक अवयव दिनाचे औचित्य साधून आश्रय ट्रस्टच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कॉमर्स, मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक येथे “थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र” या अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन  नाशिक जिल्हा समिती यांच्या द्वारे करण्यात आले.

 

Comments are closed.