

दिनांक २५/०८/२०२५ रोजी आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला व वाणिज्य महाविद्यालय, वणी येथे मुक्त महाराष्ट्र 2024 या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या अंतर्गत थॅलेसिमिया व अॅनिमिया विषयक जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

