थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम वडनेर भैरव महाविद्यालयात संपन्न आश्रय ट्रस्ट मुंबई चे वतीने विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन; थॅलेसेमियावर सखोल चर्चा.

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी जिल्हास्तरीय समित्यांच्या स्थापनेसाठी आश्रय ट्रस्टची महत्त्वपूर्ण सभा संपन्न (दिनांक ०१.०८.२०२५)
October 7, 2026
थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न.
October 7, 2026

वडनेर भैरव – म. विप्र समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वडनेर भैरव येथील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने आश्रय ट्रस्ट थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात थॅलेसेमिया या गंभीर पण प्रतिबंधात्मक आजारासह, नियमित आणि संतुलित आहाराचे महत्त्व, चहाचे तोटे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आयर्न कमतरतेची कारणे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले

Comments are closed.