के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाबाबत सकारात्मक चर्चा

आश्रय ट्रस्ट, एक्टिव महिला मंडळ व अबोली ग्रुप तर्फे आयोजित विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
October 9, 2026
‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाला नाशिकमध्ये बळ
October 9, 2026

के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियानाबाबत सकारात्मक चर्चा; आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टच्या उपक्रमांना चालना.

नाशिक, प्रतिनिधी : राज्यात ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि के.के.वाघ वरिष्ठ महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७.६.२०२६ रोजी आगामी शैक्षणिक वर्षात विविध आरोग्य व जनजागृतीपर उपक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

Comments are closed.