

नाशिक मध्ये आश्रय ट्रस्टच्या कार्याचा गौरव – “महामहिम रत्न” व “महिला रत्न” पुरस्कार प्रदान
नाशिक (दि. 31 मार्च 2026) नाशिक स्टार न्यूज, नाशिक व महामहिम कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण माधव मंगल कार्यालय, पेठ रोड, नाशिक येथे भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “महिला रत्न” व “महामहिम रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात आश्रय सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
