महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आरोग्य जनजागृती कार्यक्रम व थॅलेसेमिया मुक्त अभियान मोहीमेबाबत मार्गदर्शन

अ‍ॅनिमिया आणि थॅलेसेमिया तपासणी शिबिर. (दिनांक २४. ११. २०२५)
October 7, 2026
आश्रय ट्रस्टचे मुख्य विश्वस्थ स्व. डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांच्या शोकसभेचे नाशिक येथे आयोजन
October 9, 2026

नाशिक । दि. १८ नोव्हेंबर २०२५ – भाजप महिला मोर्चा, नवीन नाशिक यांच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृती या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, तसेच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ व अघोर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. क्षमा अघोर यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर सविस्तर माहिती दिली.
.

Comments are closed.