अ‍ॅनिमिया आणि थॅलेसेमिया तपासणी शिबिर. (दिनांक २४. ११. २०२५)

नाशिकमध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व आरोग्य जनजागृतीचा उपक्रम.
October 7, 2026
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आरोग्य जनजागृती कार्यक्रम व थॅलेसेमिया मुक्त अभियान मोहीमेबाबत मार्गदर्शन
October 9, 2026

आश्रय ट्रस्ट मुंबई विभाग समिती, आणि निर्मला निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅनिमिया व थॅलेसेमिया तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.

न्यू मरीन लाईन्स-  सोमवार दिनांक २४. ११. २०२५ रोजी मुंबईतील न्यू मरीन लाईन्स येथील कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन (ऑटोनॉमस) च्या कौन्सिलिंग कमिटी आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम (एनएसएस) युनिटने आश्रय ट्रस्ट मुंबई विभाग समिती यांच्या सहकार्याने सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅनिमिया व थॅलसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला लायन्स क्लब ऑफ बॉम्बे क्विन्सवे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments are closed.