नाशिकमध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण व आरोग्य जनजागृतीचा उपक्रम.

पुणे हडपसर येथे भव्य दिव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
October 7, 2026
अ‍ॅनिमिया आणि थॅलेसेमिया तपासणी शिबिर. (दिनांक २४. ११. २०२५)
October 7, 2026

आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, मुंबईचे आरोग्य सचिव प्रा. प्रकाश पांगम
यांनी ट्रस्ट च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘थॅलेसिमिया मुक्त अभियान’ मोहिमेबाबत मार्गदर्शन केले.

नाशिक | दि. १८ नोव्हेंबर २०२५ – भाजप महिला मोर्चा, नवीन नाशिक यांच्या वतीने महिला आर्थिक सक्षमीकरण आणि आरोग्य जनजागृती या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, तसेच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ व अघोर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. क्षमा अघोर यांनी
महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर सविस्तर माहिती दिली.

Comments are closed.