महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय व महिला महाविद्यालयात थॅलेसेमिया व ऍनिमिया जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

आगास खिंड शाळेत १२० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी.
October 19, 2026
आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या पुढाकाराने पांढुर्ली  येथे विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी
October 19, 2026

महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय व महिला महाविद्यालयात थॅलेसेमिया व ऍनिमिया जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न
“पत्रिका जुळवण्याआधी मेडिकल चेक-अप करा!” थॅलेसेमिया जनजागृती मोहिमेत प्रो. – प्रकाश पांगम यांचे आवाहन

सिन्नर, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय तथा महिला महाविद्यालयात आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने थॅलेसेमिया व ऍनिमियासारख्या गंभीर आजारांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यालय व महाविद्यालयातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Comments are closed.