

दिनांक २४ जुलै २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यातील देवळाली येथील मेसोनिक लॉज, मिलिटरी कॅम्पसमध्ये रोटरी क्लब ऑफ देवळाली आणि आश्रय ट्रस्ट आयोजित “Awareness Drive” कार्यक्रमात थॅलेसेमिया रोगाविषयी जनजागृती केली गेली. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते, प्रसिद्ध रक्तविज्ञान संशोधक आणि आरोग्य विभागाचे सचिव प्रा. प्रकाश पांगम (आश्रय ट्रस्ट) होते.

