महाराष्ट्र अभियंता प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक मध्ये थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र जागृती मोहिमेस प्रारंभ-प्रा. प्रकाश पांगम

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचा के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयाशी सामंजस्य करार.
October 17, 2026
आषाढी एकादशी निमित्त आश्रय ट्रस्ट तर्फे बाल सदन अनाथ आश्रमातील १०० मुलांची मोफत आरोग्य व रक्ततपासणी.
October 17, 2026

महाराष्ट्र अभियंता प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक मध्ये थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र जागृती मोहिमेस प्रारंभ-प्रा. प्रकाश पांगम

नाशिक – महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक येथे तुकडी क्रमांक ५- २०२६ या बॅच मध्ये दिनांक १६.७.२०२६ रोजी महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या अभियंता यांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्या वतीने थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र याची जागृती करण्यात आली.

Comments are closed.