राज्यस्तरीय थॅलेसिमीया मुक्त महाराष्ट्र अभियानाला सुरुवात.

गंगापूर रोड नाशिक थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान कार्यशाळा आयोजित.
August 22, 2025
सिन्नर महाविद्यालयात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र कार्यशाळा संपन्न.
August 23, 2025

दिनांक १९/०१/२०२५ रोजी आश्रय सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक ट्रस्ट आणि मराठा विद्या प्रसारक समाज संचलित गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भगवंतराव वाझे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान राज्यस्तरीय परिषद रावसाहेब थोरात मॅरेथॉन हॉल गंगापूर रोड, जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती.

Comments are closed.