थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान कार्यशाळा नाशिक येथे संपन्न.

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान कार्यशाळा इगतपुरी येथे संपन्न.
August 22, 2025
मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन व व्यावसायिक यांची एक दिवसीय राज्यस्तरीय परिषद.
August 22, 2025

नाशिक धन्वंतरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक येथे डीएमएलटी च्या विद्यार्थ्यांसोबत आश्रय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक ट्रस्टचे आरोग्य विभागाचे कार्यकारी सचिव प्रोफेसर प्रकाश पांगम सर आणि संस्थापकीय अध्यक्ष सरोज ताई आर धुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान याविषयी कार्यक्रम आज दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला.

Comments are closed.