आश्रय ट्रस्ट तर्फे सिन्नर महाविद्यालयात मोठ्या उत्साहात रक्तदान आरोग्य जागृती कार्यक्रम संपन्न.

गुरुपौर्णिमा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ .
August 21, 2025
वाणिज्य शाखेत करिअरच्या अनेक संधी- सीए प्रसन्न पांगम
August 21, 2025

मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुस्वर्ग मामासाहेव दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रस्थाने यांच्या संयुक्त विद्यमाने,वक्ते म्हणून डॉ. प्रकाश पांगम व महाविद्यालयात रक्तदान आरोग्य जागृती हा कार्यक्रम दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी महाविद्यालयात संपन्न झाला

Comments are closed.