मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक संचलित गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि आश्रय सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे गुरुपौर्णिमा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ साजरा झाला.