गुरु नेहमीच शिष्याच्या उज्वल भविष्याचा विचार करत असतो-आमदार सत्यजित तांबे. सिन्नर:- विद्यार्थ्यांनी नेहमीच गुरु शिष्याच्या उज्वल परंपरेची जोपासना करावी, व आयुष्यभर गुरु विषयक कृतज्ञता जोपासावी. गुरुने […]
सिन्नर:-मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर व आश्रय ट्रस्ट ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया आणि […]
दिनांक ३०.११.२०२४ – नाशिक रोड येथे थॅलसेमिया चाचणी केंद्राची स्थापना एके डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज, नाशिक आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट, भाईंदर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली […]
दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी नाशिक येथे जनकल्याण ब्लड बँके सोबत सामंजस्य करारनामा करताना आश्रय ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉक्टर दिपक मोरेश्वर नाईक, संस्थापकीय सचिव सौ. प्रिती […]
दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर भगवंतराव वाजे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे एनसीसी कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शविताना.
आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचे संस्थापक आणि पोलीस बातमी पत्रचे संपादक डॉ दिपक मोरेश्वर नाईक यांना इंटरनॅशनल ह्यूमन राईटस् च्या वतीने भारत भूषण गौरव पुरस्कार प्रदान […]
कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सिडको, नाशिक या महाविद्यालयामध्ये थॅलेसेमिया आणि ॲनेमिया या आजाराविषयी माहिती व चर्चा.(दि.१५.१२.२०२४)
इगतपुरी – दिनांक – २८.१२.२०२४ रोजी थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत नुकतीच इगतपुरी येथे क्लिनिकल लॅबोरेटरी ओनर्स वेल्फेअर असोसिएशन आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट यांच्या […]