जुना गोल्डन नेस्ट येथील बर्ड टू ब्लॉसम प्री प्रायमरी स्कूल येथे पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

थँलेसेमिया जागृती या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम गिरणारे येथे संपन्न झाला.
August 23, 2025
गुजरात मध्ये थॅलेसिमिया मुक्त गुजरात उपक्रमाची दमदार सुरुवात.
October 7, 2025

दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी जुना गोल्डन नेस्ट येथील बर्ड टू ब्लॉसम प्री प्रायमरी स्कूल येथे पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यावेळी  आश्रय सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक ट्रस्टचे संस्थापक आदरणीय डॉक्टर दीपक मोरेश्वर नाईक मुख्य अतिथी आणि संस्थापक सचिव सौ.प्रीती दीपक नाईक , तसेच  शाळेच्या संचालिका ,बाळ गोपाल व इतर मान्यवर उपस्थितीत होते.

Comments are closed.