

इगतपुरी – दिनांक – २८.१२.२०२४ रोजी थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत नुकतीच इगतपुरी येथे क्लिनिकल लॅबोरेटरी ओनर्स वेल्फेअर असोसिएशन आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट यांच्या वतीने एक महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला राज्यभरातील अनेक लॅबोरेटरी मालकांनी हजेरी लावली.