दिनांक : २७.०६.२०२१ रोजी आश्रय ट्रस्ट व श्री गणेश सामाजिक कल्याण मंच यांच्या वतीने मिरा भाईंदर गोल्डन नेस्ट येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर
January 17, 2023

भाईंदर – रविवार दिनांक 27.06.2021 रोजी मिरा भाईंदर गोल्डन नेस्ट येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत आजारी व्यक्तिंना रक्ताची कमतरता भासु नये म्हणून श्रीराम मंदिर, जुना गोल्डन नेस्ट च्या रहिवाशांनी मंदिराच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणीक ट्रस्ट आणि  श्री गणेश सामाजिक कल्याण मंच यांच्या द्वारे आयोजित केलेल्या शिबिरा मध्ये मिरा भाईंदर ब्लड बँक यांनीही सहभाग घेतला होता. या शिबिरात गोल्डन नेस्ट कॉमप्लेक्स चे रहिवाशी तसेच बाहेरील सदस्यांनी योगदान केले. या कार्यक्रमांस मिरा भाईंदर आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी समाधान व्यक्त केले.

रक्तदान शिबिराचे आयोजन गणेश सामाजिक कल्याण मंचचे पदाधिकारी तसेच  आश्रय ट्रस्ट चे पदाधिकारी  यांनी केले .

1 Comment

  1. MyBlog says:

    itstitle

    excerptsa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *