

“प्रत्येक तरुण-तरुणीने पुढाकार घेऊन रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.’’ – अॅड. मनीषा बोराडे
नायगांव – दिनांक २२.३.२०२५ रोजी वसई नायगांव येथे आश्रय ट्रस्टच्या वतीने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपली. 