
नाशिक – रोटरी क्लब अंबडतर्फे सभासदांसाठी थॅलसेमिया या गंभीर अनुवांशिक आजाराबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २ जुलै २०२५ रोजी नाशिक येथील हॉटेल सूर्या येथे संपन्न झाला.कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रकाश पांगम यांनी मार्गदर्शन केले.
