

विद्यार्थ्यांचे मन चित्त एकाग्र होण्यासाठी एक बुद्धीवर्धक म्हणून मंडेला कला कशी उपयुक्त ठरते याची उदाहरणे देऊन प्रोफेसर प्रकाश पांगम सर यांनी विद्यार्थ्यांसाठी मंडेला कला कार्यशाळा घेतली यामध्ये विद्यार्थ्यांना कंपासच्या साह्याने वर्तुळे काढून त्यामध्ये पेन्सिल अथवा बॉलपेनच्या सहाय्याने विविध प्रकारच्या डिझाइन्स नक्षी काढून छान कलेची अनुभूती करून दिली.
