

दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी नाशिक येथे जनकल्याण ब्लड बँके सोबत सामंजस्य करारनामा करताना आश्रय ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉक्टर दिपक मोरेश्वर नाईक, संस्थापकीय सचिव सौ. प्रिती दीपक नाईक, कार्यकारी सचिव श्री गुरुप्रसाद नाईक, आरोग्य विभागाचे कार्यकारी सचिव प्राध्यापक प्रकाश पांगम, डॉ.विद्या एकबोटे,संचालिका,डॉ.सौ रश्मी दिवे संचालिका विद्या ब्लड बँक,व्यवस्थापक श्री कुलकर्णी, लेफ्टनंट कर्नल श्री संदीप भिसे, सौ. पुनम भिसे, उपस्थित होते.