

मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आडगाव नाशिक आणि आश्रय सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सिन्नर महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर संपन्न यशस्वीरित्या संपन्न झाले.