दिनांक २७.३.२०२५ रोजी आश्रय ट्रस्ट व जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक यांच्यात थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान संदर्भात महत्वाची बैठक संपन्न .

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानात आश्रय ट्रस्ट व मराठा विद्या प्रसारक संस्था यांच्यात सामंजस्य करार”
October 7, 2025
दि. ७ एप्रिल २०२५ जागतिक आरोग्य दिन- थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियानासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सेल काउंटर उपकरणाची देणगी.
October 7, 2025

दिनांक २४.३.२०२५ रोजी थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत आश्रय ट्रस्ट व जनकल्याण ब्लड बँक सेंटर, नाशिक यांच्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आयोजित बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला.

Comments are closed.