थॅलेसेमिया आणि ॲनिमिया स्क्रिनिंग शिबिर विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणत संपन्न.

शिक्षक दिनाचे आयोजन .
August 21, 2025
थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र या विषयावरती गावोगावी जाऊन जनजागृती कार्यक्रम संपन्न.
August 22, 2025

सिन्नर:-मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालय सिन्नर व आश्रय ट्रस्ट ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया  आणि ॲनिमल स्क्रीन शिबिर संपन्न झाले.

Comments are closed.