थँलेसेमिया जागृती या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम गिरणारे येथे संपन्न झाला.

सिन्नर महाविद्यालयात थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र कार्यशाळा संपन्न.
August 23, 2025
जुना गोल्डन नेस्ट येथील बर्ड टू ब्लॉसम प्री प्रायमरी स्कूल येथे पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
August 23, 2025

थँलेसेमिया जागृती या विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मविप्र समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय सिडको नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात जीवशास्त्र विभाग सिडको महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गिरणारे येथे संपन्न झाला.(दिनांक:४.२.२०२५)

 

Comments are closed.