

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्टचे संस्थापक आणि पोलीस बातमी पत्रचे संपादक डॉ दिपक मोरेश्वर नाईक यांना इंटरनॅशनल ह्यूमन राईटस् च्या वतीने भारत भूषण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान अंधेरी येथील मेयर हॉल येथे दि. १३.१२.२०२४ रोजी करण्यांत आला.