

दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी जुना गोल्डन नेस्ट येथील बर्ड टू ब्लॉसम प्री प्रायमरी स्कूल येथे पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यावेळी आश्रय सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक ट्रस्टचे संस्थापक आदरणीय डॉक्टर दीपक मोरेश्वर नाईक मुख्य अतिथी आणि संस्थापक सचिव सौ.प्रीती दीपक नाईक , तसेच शाळेच्या संचालिका ,बाळ गोपाल व इतर मान्यवर उपस्थितीत होते.