जागतिक महिला दिन- ‘आई कॉलेजच्या दारी’

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र अभियान
August 18, 2025
‘वसुंधरा दिन- 22 एप्रिल’- ‘Planet vs Plastic’
August 21, 2025

जागतिक महिला दिनानिमित्त ‘आई कॉलेजच्या दारी’ हा अनोखा उपक्रम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक यांच्या वतीने दि. ११ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.

Comments are closed.