

दिनांक २२.०२.२०२५ रोजी गुजरात येथील वालसाड जिल्ह्यातील उमरगांव तालुक्यातील वलवाडा या गावी श्रीराम मंदीर व श्री हनुमान मंदिर यांच्या वतीने भव्य दिव्य निर्माण प्रसंगी आश्रय ट्रस्टच्या वतीने थॅलेसिमिया मुक्त गुजरात या महत्वकांशी उपक्रमाची भव्य सुरुवात झाली.
