

आश्रय सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक ट्रस्ट चे आरोग्य विभाग कार्यकारी सचिव प्रोफेसर श्री प्रकाश पांगम सर यांनी आयटी विभाग व्यवस्थापन व संशोधन केंद्र गंगापूर रोड नाशिक येथे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान कार्यशाळा आयोजित केली त्या वेळी इतर मान्यवर ,प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते. (दि. १७/०१/२०२५)