

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे व मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक सस्ंथेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडकेर कला, भगवतंराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक यांच्यामध्ये झालेल्या सामजंस्य करारानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘एक झाड आईसाठी’ वृक्षारोपण मोहिमेने सुरुवात झाली. महाविद्यालयाचा परिसर अजनू हिरवागार करण्यासाठी २०० वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. मगंळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.